डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद नागपूर विभाग तर्फे नुकतेच नवनियुक्त झालेले नागपूर जिल्हा परिषद माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मा.श्री रविंद्रजी काटोलकर यांचा सत्कार
Summary
नागपूर दिनांक ९/८/२०२१ला शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले.तसेच शिक्षकांचे प्रलंबित प्रकरणे व विविध मागण्यावर सविस्तर चर्चा करण्यातआली.याप्रसंगी डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद चे राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते, नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर, माध्यमिक जिल्हा अध्यक्ष […]
नागपूर दिनांक ९/८/२०२१ला शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले.तसेच शिक्षकांचे प्रलंबित प्रकरणे व विविध मागण्यावर सविस्तर चर्चा करण्यातआली.याप्रसंगी डॉ पं दे राष्ट्रीय शिक्षक परिषद चे राज्य उपाध्यक्ष शांताराम जळते, नागपूर विभागीय अध्यक्ष संजय निंबाळकर, माध्यमिक जिल्हा अध्यक्ष नंदलाल यादव सचिव संजीव शिंदे ,नागपूर विभागीय महिला संघटक हर्षा वाघमारे, प्रा,जिल्हाधक मेघराज गवखरे,सचिव विनोद चिकटे,सावनेर तालुका अध्यक्ष योगेश कडू,माध्य सहसचिव समीर शेख,पोलिस योद्धा न्यूज नेटवर्क चे मुख्य संपादक राजकुमार खोब्रागडे, नामदेव तिडके,अविनाश श्रीखंडे, सर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.
