BREAKING NEWS:
हेडलाइन

लोक जैवविविधता नोंदवह्यांचे मूल्यांकन करण्यासाठी समिती गठीत करण्याचे निर्देश – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, दि. ८ :- राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने दिलेल्या निर्देशानुसार लोक जैवविविधता नोंदवह्यांचे मूल्यांकन करणे आवश्यक असून याकरिता समिती गठित करण्याबाबत मार्गदर्शक…

महाराष्ट्र

रिसोर्स बॅंकेतील प्रयोगशील शेतकरी चालते-बोलते विद्यापीठ – कृषिमंत्री दादाजी भुसे कृषिमंत्र्यांचा शेतकऱ्यांशी ऑनलाईन संवाद; शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याची दिली ग्वाही

मुंबई, दि. 8 : शेतीत प्रयोग करणारे शेतकरी चालते-बोलते विद्यापीठ असून त्यांच्या अनुभवातून व संकल्पनेतून फलित झालेल्या मॉडेलचा राज्यातील इतर…

महाराष्ट्र

राजधानीत ‘संत जगनाडे महाराज’ जयंती साजरी

नवी दिल्ली, दि. 8 : ‘संत जगनाडे महाराज’ यांची जयंती आज महाराष्ट्र सदनात साजरी करण्यात आली. कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी…

महाराष्ट्र

नवनवीन प्रगत व्यवसाय अभ्यासक्रम सुरु होण्यासाठी प्रयत्नशील – राज्यमंत्री शंभूराज देसाई

पुणे, दि.8 : परंपरागत व्यवसाय प्रशिक्षणात सुधारणा करुन उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये नवनवीन…

महाराष्ट्र

संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्य सचिवांचे अभिवादन

मुंबई, दि. ८ :- महान संत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त मुख्य सचिव संजय कुमार यांनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार…

महाराष्ट्र

विधानपरिषदेच्या ५ नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी

मुंबई, दि. ८ : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या औरंगाबाद, नागपूर, पुणे विभाग पदवीधर मतदारसंघातून आणि पुणे, अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेवर निर्वाचित झालेल्या…

महाराष्ट्र

रायगड येथील जेट्टी दुरूस्ती व रूंदीकरणासंदर्भात कार्यवाहीस गती द्यावी – राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई दि. ८ : प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेंतर्गत रायगड येथील जेट्टीची दुरूस्ती आणि रूंदीकरणासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी. वीज, सॅटेलाईट, स्वच्छता गृहे,…