BREAKING NEWS:
क्राइम न्यूज़ भंडारा महाराष्ट्र हेडलाइन

जुगार व दारु अड्डयावर धाड घालुन किंमती 99,240/- रु. माल मिळुन आला.

Summary

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अङ्कयावर धाड पालून पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही 1) तुमसर अप.क्र. 31/2025 कलम 12 (अ) म.जु.का. सहकलम 49 भान्यासं आरोपी […]

जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन, यांनी जिल्हयातील अवैध धंदे समुळ नष्ट करण्याबाबत दिलेल्या निर्देशावरुन पोलीस स्टेशन स्तरावरील जुगार व दारु अङ्कयावर धाड पालून पोलीस स्टेशन केलेली कार्यवाही

1) तुमसर अप.क्र. 31/2025 कलम 12 (अ) म.जु.का. सहकलम 49 भान्यासं आरोपी 1) सुनिल ताराचंद घोटेकर वय 45 वर्ष, रा. शिवाजी नगर तुमसर

2) संजय हंसराज साठवणे, रा. गोवर्धन वार्ड तुमसर

मिळालेला माल 1) पांढ-या कागदावर सट्टापट्टी चे राजधानी मटक्याचे आकडे लिहलेली सट्टापट्टी सुरुवातीस 12 व शेवटी 35 लिहलेले कि.00/-रू. 2) एक निळ्या शाहीचा डॉट पेन कि. 5/-रू 3) अंगझडतीत 180/-रू असा एकूण 185/-रु. चा माल मिळून आला.

2) पचनी अप क्र. 14/2025 कलम 12 (अ) मजुका

आरोपी 1) विशाल प्रभाकर भाजीपाले वय 30 वर्ष रा. ताडेश्वरवार्ड, पवनी 2) गुरुदेव अरुणजी कोरे, वय 26 वर्ष, रा बोरगाव ता. पवनी जि भडारा व फरार दोन इसम (01) प्रणय नानाजी काटेखाये अ. वय 28 वर्ष रा. सौरी दिवान 02) देवा सुरेश तीघरे अ. वय 26 वर्ष खैरी दिवान. बावन तास पते किंगती 25-6 2) आरोपीचे अंगझडतीत व डावावर 450/-रु असा एकुन 475/- रुपयाचा माल.

3) भंडारा अप.क्र 62/2025 कलम 65 (ई), महा.दा.का

आरोपी अरविदं मनिराम मेश्राम वय 46 वर्ष, रा. हनुमान वार्ड मोहदुराता. जि. भंडारा

निळालेला माल 1) मोहफुलाची गावठी दारू एकुन 5 लिटर कमंती 1000/- रू2) देशी कोकण दारू प्रिमीयम नं.1 में 90 एम.एल. क्षमतेचे एकुन 17 प्लास्टीक पन्ये बैंच प्रत्येकी किंमती 35 प्रमाणे एकूण 595/- रू ची असा एकूण 1595/- चा माल

4) मोहाडी अपराध क्रमांक 04/2025 कलम 65 (ई) म.दा.का.

आरोपी जितेंद्र निांद बसेशंकर वय 30 वर्ष रा. पिंपळगाव (अ) ता. मोहाडी जि. भंडारा

मिळालेला गाल 1) एका पिवळ्‌या रंगाचे प्लॉस्टीक ढबकीत अंदाजे 04 लिटर मोहा फुलाची हा.म दारू प्रति लिटर किं. 200/- रु प्रमाणे एकुण कि. 800/-2) एका हिरवट रंगाचे प्लॉस्टीक डबकीत अंदाजे 04 लिटर मोहा फुलाची हा.म दारू प्रति लिटर किं. 200/- रु प्रमाणे एकुण कि. 800/- एकूण किंमती 1,600/- रु.

5) कारधा अप. क्र. 14/2025 कलम 65 (ई) महा.दा.का.

आरोपी नरेश गोपाळा मेश्राम वय 39 वर्ष रा. मानेगाव बाजार, ता.जि. भंडारा

मिळालेला गाल दोन पांढ-या रंगाच्या प्लॉस्टीकचे डबकीत प्रत्येकी 10 लिटर प्रमाणे एकूण 20 लिटर गोहफुलाची हा.म. दारु प्रती 200/- रु. लिटर प्रमाणे एकूण किमती 4000/- रुपये चा माल.

6) जवाहरनगर अप. क्र. 13/2025 कलम 65 (ई) म.दा.का.

आरोली प्रशांत संतोष कांबळे, वय 45 वर्ष, रा. आआंबेडकर वार्ड, सावरी, ता. जि. भंडारा

मिळालेला माल 1) विना झाकणाच्या प्लास्टीक डबकीत अंदाजे 05 लीटर मादक द्रच्य कि. 500/-रु.

2) दोन प्लास्टीक बॉटल मधे प्रत्येकी 01 लीटर प्रमाणे 02 लीटर मादक द्रव्य कि, 200/- रु. असा संपूर्ण एकूण 700/-

रु चा माल.

7) जवाहरनगर अप.क. 14/2025 कलम 65 (ई) म.दा.का.

आरोपी श्रीमती साधना प्रभुदास डहाके 50 वर्ष रा.इंदिरानगर सावरी

मिळून आलेला माल 1) 02 लिटर क्षमतेच्या 06 प्लास्टीक बॉटलमध्ये 12 लिटर हा. भ. दारू प्रति दि प्रगाणे 2400/-रू. 2) एका पांढ-या रंगाच्या प्लाटीकलीगध्ये 01 लिटर क्षमतेच्या 09 लिटर हा भ

प्रमाणे 1800 रुपये असे एकूण 21 लिटर हातभट्टी दारू अशी एकूण 4200 रुपये

8) सिहोरा-

अप क्र. 08/2025 कलम 65 (फ) मदाका. आरोपी श्रीमती चित्ररेखा रविंद्र थेरकर वय 40 वर्ष रा. थेरकर टोली ता. तुमसर जि. भंडारा 1) 16 प्लस्टीक पिशव्यामध्ये प्रत्येकी 50 किलो प्रमाणे एकूण 800 किलो सडवा मोहापास प्रति किलो 100/- रु प्रमाणे एकुण किंमती 80,000/- रु 2) एका बोरीमध्ये अंदाजे 50 किलो गुढ प्रति किलो 40/- रु प्रमाणे एकुण किंमती 2000/- रु 3) 5 गन जलाबु काळ्‌या किंमती 2500/- रु 4) 1 जर्मन करची किंमती 1000/- रु 5) 2 मातीचे मडके किंमती 100/- रु 6) 3 प्लस्टीक पाईप किंमती 500/- रु असा एकुण 86,100/- रु चा माल.

9) अडयाळ

अप. क्र. 12/2025 कलम 65 (ई) म.दा.का.

आरोपी फरार संजय देवराम खोब्रागडे वय अंदाजे 50 वर्ष रा. टेकेपार ता. जि. भंडारा, मिळालेला गाल 11 नग देशी दारू शंत्री चे लहान प्लास्टिक पच्चे प्रत्येकी 90 एम एल देशी दारूने भरलेले कंपनी सिलबंद एका पव्याची किंमत 35/-रू. प्रमाणे एकूण किमती 385/- रु.चा माल

पोलीस स्टेशन तुमसर व पवनी येथे जुगार अड्डयावर धाड घालुन किंमती 660/-रु. व भंडारा, जवाहरनगर, मोहाडी, कारघा, सिहोरा, अडयाळ येथे दारु अङ्ख्यावर धाड घालुन किंमती 98580/-रु. माल मिळून आला. असा एकुण 99.240/-रु. चा माल गिळून आला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक भंडारा श्री. नुरल हसन, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शन पोलीस स्टेशन येथील ठाणेदार व पोलीस अंमलदार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *