सिल्लोड पोलिसांच्या कारवाईचा धडाका सुरूच सिल्लोड दि १९
Summary
(प्रतिनिधी )करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉक डाऊन लावण्यात आले असून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाच्यावतीने लाठ्यांचा प्रसाद देत दंडात्मक कारवाई करण्यात येत असून आज सकाळपासून पोलीस काँस्टेबल मोकळे व त्यांचे सहकारी यांनी विनाकारण फिरणाऱ्या वर लाठीकाठीचा प्रसाद दिला व […]

(प्रतिनिधी )करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात कडक लॉक डाऊन लावण्यात आले असून विनाकारण बाहेर पडणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाच्यावतीने लाठ्यांचा प्रसाद देत दंडात्मक कारवाई करण्यात येत असून आज सकाळपासून पोलीस काँस्टेबल मोकळे व त्यांचे सहकारी यांनी विनाकारण फिरणाऱ्या वर लाठीकाठीचा प्रसाद दिला व त्यांना घरी जाण्यास सांगितले दरम्यान कोरूनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी गेल्या १५ तारखेपासून पोलिस प्रशासक व नगरपरिषद यांच्यावतीने दंडात्मक कारवाई करण्यात येत असून भाजीपाले व मेडिकल यांना सकाळी ७ ते ११ या दरम्यान मध्ये सूट देण्यात आले असून ११ नंतर फिरणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाच्यावतीने लाठ्यांचा प्रसाद दिला जात आहे