BREAKING NEWS:
हेडलाइन

फिर्यादी विनोद खोब्रागडे तलाठी साझा नंबर 1 राजुरा तालुका जिल्हा चंद्रपूर महाराष्ट्र राज्य.

Summary

✍️दिवाळी असल्यामुळे अनेक लोक प्रदूषणचे फटाके फोडत आहेत,मी मात्र बिना प्रदूषणचे बाँम्ब फोडत आहे,आणि अनेक आरोपी वाचन्यासाठी सैरावैरा पळत आहे.अनेकांची झोप उडाली आहे. ✍️आज दिनांक 13/11/2020 रोजी आरोपी,तत्कालीन उपजिल्हाधिकारी अजीत पवार चंद्रपूर ,सद्या जातपळताळनी अध्यक्ष पुणे,यांच्या सह 10 आरोपी विरुद्ध […]

✍️दिवाळी असल्यामुळे अनेक लोक प्रदूषणचे फटाके फोडत आहेत,मी मात्र बिना प्रदूषणचे बाँम्ब फोडत आहे,आणि अनेक आरोपी वाचन्यासाठी सैरावैरा पळत आहे.अनेकांची झोप उडाली आहे.
✍️आज दिनांक 13/11/2020 रोजी आरोपी,तत्कालीन उपजिल्हाधिकारी अजीत पवार चंद्रपूर ,सद्या जातपळताळनी अध्यक्ष पुणे,यांच्या सह 10 आरोपी विरुद्ध फौजदारी रिपोर्ट रामनगर पोलिस ठान्यात दाखल.
✍️आता एकूण आरोपी 18 झाले आहेत,आनखी आरोपीचा शोध सुरुच आहे.मुख्य आरोपी प्रदीप खांडरे सह 6 आरोपी जामीन साठी न्यायालयात गेले आहेत.
✍फिर्याद दाखल करनारा खुद्द विनोद खोब्रागडे तलाठी साझा नंबर 1 तालुका राजुरा जिल्हा चंद्रपूर हाच आहे.
✍️ सविस्तर असे की,आज आरोपी तत्कालीन उपजिल्हाधिकारी अजीत पवार,सह सागर विश्वनाथ खांडरे 10 आरोपी विरुद्ध रामनगर पोलीसात रिपोर्ट दाखल केली आहे.
✍️महसूल प्रशासनात एकच खडबळ.कारन त्यांनी आपल्या कर्तव्यात कसुर केला आहे.वास्तविक त्या तलाठी यानीच हा प्रकार माननीय वरिष्ठ अधिकारी,यांच्या निदर्शनास आनुन द्यावयास पाहिजे होते.
✍️मात्र ते सुद्धा या भ्रष्टाचारात सामील असल्याने त्यांनी हे प्रकरण अनेक दिवसांपासून दाबून ठेवले होते.
✍️उलट बोगस,अहवाल वरिष्ठांना देऊन दिशाभूल करीत होते व आजही करत आहे.
✍️ज्या वरिष्ठ अधिकारी यांना मी शिकवून सोडलो,असे असतानां ते मलाच बोगस माहिती देत होते.व दिशाभूल करित होते.
✍️शेवटी हा महाघोटाळा दस्तऐवज पुराव्यासह मी उघडकीस आनला आहे.
✍️रिपोर्ट दाखल करनारा खुद्द विनोद खोब्रागडे तलाठीच आहे.
✍️ हि संधी माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर,व माननीय साहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी चंद्रपूर यांना लेखी तक्रारी अनेक वेळा पुराव्यासह देउन आरोपीवर कारवाईची मागणी केली होती.मात्र त्यांनी कोनतेही कारवाई आरोपीवर केली नाही.
✍️ शेवटी मलाच आरोपी विरुद्ध भा द वि कलम 120ब,420,409,465,468,469,470,471,34, नुसार F I R दाखल करन्यासाठी रिपोर्ट दिली.आणि ती रिपोर्ट अगोदरच्या आरोपीचा रिपोर्ट सोबत 420,465,468,470,471,34, कलमा टाकून अर्ज अट्याच केले आहे.
✍️या पुर्वी सुध्दा प्रदिप सुधाकर खांडरे सह सहा आरोपीवर बोगस 7/12 बनवून,बोगस भोग वर्ग 1 टाकून,सरकारी जमीनी विकल्या संमधात दिनांक 22/10/2020 रोजी 420,465,468,470,471,34,नुसार F I R दाखल मी केलो होतो.
✍️आज पुन्हा 11 आरोपी तत्कालीन उपजिल्हाधिकारी अजित पवार चंद्रपूर सह रिपोर्ट दाखल केली आहे.
✍️आरोपीची नावे खालील प्रमाणे आहे,1) सागर खांडरे,2)किशोर खांडरे,3)शैलेंद्र खांडरे,4)वैभव खांडरे,5)क्षतीज खांडरे,6) तत्कालीन तलाठी प्रदीप जुमडे,7)अविनाश प्रभावत,8)अशोक मुसळे,9)विशाल कुरेवार,10)तत्कालीन उपजिल्हाधिकारी अजीत पवार,आणि 11) तत्कालीन अधिक्षक भुमी अभीलेख अधिकारी वि .ग.खांडरे यांच्यावरही फौजदारी गुन्हे दाखल करन्यासाठी आज रिपोर्ट दिली आहे.
✍️मुख्य आरोपी प्रदीप खांडरे व ईतर यांनी आनखी किती सरकारी जमीनी,चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील व इतर गावातील सरकारी अधिकारी यांच्या संगनमताने विकल्या याची सखोल चौकशी सरकार,महसूल प्रशासन,पोलीस प्रशासन,चंद्रपूर करील काय.????????????
✍️विनोद खोब्रागडे तलाठी यांचा रोखठोक सरकारला सवाल .
✍️ज्याअर्थी आरोपी प्रदीप सुधाकर खांडरे व इतर ,चंद्रपूर शहरातील,महानगरपालिका क्षेत्रातील,सरकारी जमीन समंधित तलाठी प्रदीप जुमडे यांच्या सोबत संगणमत करून,आर्थिक लाभ घेऊन,बोगस 7/12 तयार करून,बोगस वर्ग 1 दाखवून,बोगस अकुषक करून,एकाच दिवशी विक्री करुन,त्याच दिवशी फेरफार घेऊन, दोन दोन एकर प्रमाणे सरकारी 26 एकर जागेची विल्हेवाट लावु शकतात.
✍️त्याअर्थी यांनी अशाच प्रकारे आनखी किती सरकारी जमीनी विकल्या असेल याची कसुन चौकशी आरोपीकडुन करने आवश्यक होते व आहे.
✍️मात्र पोलीस प्रशासन 22/10/2020 पासून एफ आय आर दाखल करून मुंग गिळुन चुपचाप का आहे,आता यांची ही चौकशी करने आवश्यक आहे
✍️सरकार अजुनही झोपेतच आहे काय,सदर प्रकरनाचा तपास,सि बी आय,ए सी बी,किंवा मुंबई पोलीस यांचा कडे का देत नाही,?????????????
✍️राष्ट्रीय संम्पतीची 1000/एक हजार करोड पेक्षा जास्त नुकसान होऊनही शासन,महसूल प्रशासन,पोलिस प्रशासन 🙊🙉🙈अंध्धे,मुक्के,बहिरे होऊन आहे.
✍️मी मात्र जागृत आहे,यांना जेलमध्ये पोहचवल्या शिवाय सोडनार नाही.चाहे सुप्रीम न्यायालयात जान्याची वेळ आली तरी माझी तयारी आहे.व यापूर्वी जाऊन सरकारची नाचकी केली आहे.
✍️भारतीय संविधानातील अनुच्छेद 14 नूसार कायद्यापुढे सर्व समान आहेत.
✍️भारतीय संविधानातील अनुच्छेद 311 नुसार वरिष्ठ अधिकारी यांना भारत सरकारने नौकरीतुन बडतर्फ करावयास पाहिजे.
✍️ सुप्रीम न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा व न्यायमूर्ती प्रफुल्ल पंत यांचा खंडपीठाने महत्वपूर्ण जजमेन्ट दिनांक 1/9/2015 ला दिले आहेत.भ्रष्टाचार प्रकरनात दया दाखवू नका.व गोपाल शुक्ला यांना नौकरीतुन बडतर्फ केले आहे.
✍️त्याच प्रमाणे तत्कालीन उपजिल्हाधिकारी चंद्रपूर अजीत पवार,व तत्कालीन तलाठी प्रदीप जुमडे,तत्कालीन तलाठी प्रभावत,तत्कालीन तलाठी मुसळे,व विशाल कुरेवार तलाठी तुकूम चंद्रपूर,व तत्कालीन भुमी अधिक्षक चंद्रपूर वि.ग.खांडरे यांना तात्काळ बडतर्फ करून,यांचे पेन्शन बंद करावे,व सर्व आरोपीनां जेल मध्ये पाठवावे.आणि मी सोडनार नाही.माझा ईतिहास आहे.याची शासन, महसूल प्रशासन, पोलिस प्रशासन यांनी नोंद घ्यावी.धन्यवाद.
✍️एक लक्षात घ्या आपल्या देशात कायद्याचे राज्य आहे मनमानीचे नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *