पोंभूर्ण तालुक्यातील चेक बल्लारपुर येथे नवीन सरपंच्याचा भोंगळ कारभार
चन्द्रपुर:- पोंभूर्ण तालुक्यातील चेक बल्लारपुर येथे कोविड च्या नावाने भोंगळ कारभार चालू आहे. चेक बल्लारपुर येथे काहि महिन्यापूर्वी निवडून आलेले नविन सरपंच प्रदीप ढुमने यांनी पैसे गवरमेंट कडून लुबाडन्यासाठी कोरोनाच्या नावावर भोंगळ कारभार चालू केला आहे. प्रदीप ढुमने यांनी पोलिस, ग्रामसेवक, नगरसेवक यांना बोलउन. गावातील लोकांना धमकाउन जोर- जबरदर्स्तीने कोविड टेस्ट करायला लावत आहे. आणि टेस्ट केल्यानंतर रिपोर्ट यायच्या पहिलेच त्यांना कोरोनटाईन कक्षा मद्धे टाकत आहे 14 दिवसासाठी लोकांनचे शेतीतिल कामे बंद असल्याने अस संपूर्ण काम बंद असल्याने घरात खायच तरी काय असा प्रश्न पडला आहे. आणि काही लोकांच्या घरी स्वयंपाक बनवनारी बाई एकच असल्याने तिला कोरोनटाइन कक्षा मद्धे 14 दिवस ठेवल्याने त्या घरच्या लोकांच्या जेवनाचा प्राब्लम सुद्धा उद्भवत आहे. अस केल्याने गावातील लोकं खुप परेशान आहे. पन तो नविन आलेला सरपंच प्रदीप ढुमने हे आपली मनमानी करत आहे. गावातील अर्धा पेक्षा जास्त लोकांना कोरोनटाईन कक्षा मद्धे विनाकारन ठेवले आहे. गवरमेंट नी लग्नकार्यसाठी 25 लोकांची परमिशन दिली आहे. पन या गावातील सरपंच प्रदीप ढुमने यांनी जुळलेली लग्न त्यांनच्या तारखी सुद्धा कॅन्सल करायला लावल्या आहे. काही मुला मुलींचे लग्न मोठ्या मुश्किल ने जुळतात सरपंच्याच्या अश्या कठोर वागन्यामुळे काही मुला मुलींच्या आणि त्यांच्या परिवारावर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. सरपंच्याचा हदगर्जीपना जास्तच होऊन राहला आहे. सरपंच प्रदीप ढुमने यांना विनंती आहे की लोकांच्या शांततेचा फायदा उचलु नये लोकांना राग येऊ देऊ नका गावातील लोकांचा क्रोध आधीच वाढलेला दिसत आहे हा कोरोनाच्या नावावर भोंगळ कारभार थांबउन लोकांची मनस्थिति समजून घेण्याच्या प्रयत्न करावे असे गावातील लोकांची मनने आहे. अन्यथा हा भोंगळ कारभार थांबला नाही तर गावातील लोकांच्या क्रोधशी सामना करावा लागेल असा गावातील लोकांच्या इशारा सरपंचावर आहे.
अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्टर
अमोल बल्कि… जिल्हा चंद्रपुर, यांचा मोबाईल नंबर पाठवा