BREAKING NEWS:
हेडलाइन

निधनवार्ता

Summary

वैभव दळवी उपसभापती पंचायत समिती नरखेड यांचे वडील श्री वासुदेवराव गोविंदराव दळवी यांचे आज दि ०६-०९-२०२० रोज रविवार ला वयाच्या ८५ व्या वर्षी रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दि. ०६-०९-२०२० ला दूपारी ४ […]


वैभव दळवी उपसभापती पंचायत समिती नरखेड यांचे वडील श्री वासुदेवराव गोविंदराव दळवी यांचे आज दि ०६-०९-२०२० रोज रविवार ला वयाच्या ८५ व्या वर्षी रात्री १ वाजून ४५ मिनिटांनी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज दि. ०६-०९-२०२० ला दूपारी ४ वाजता त्यांचे निवास स्थान मोहदी (दळवी) येथून अंतिमसंस्कार करण्यात येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *