BREAKING NEWS:
महाराष्ट्र हेडलाइन

– : निधनवार्ता : – श्री सतिश साळवी यांचे दु:खद निधन.

Summary

कन्हान : – ग्रामोन्नती प्रतिष्ठाण चे अध्यक्ष व माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव यांचे भाचे माजी युवासेना जिल्हाध्यक्ष श्री सतिश विजयराव साळवी यांचे कॅन्सर च्या दिर्घ आजाराने शुक्रवार (दि.२१) मे २०२१ ला सकाळी १० वाजता दु:खद निधन झाले. ते ४३ वर्षाचे […]

कन्हान : – ग्रामोन्नती प्रतिष्ठाण चे अध्यक्ष व माजी खासदार प्रकाशभाऊ जाधव यांचे भाचे माजी युवासेना जिल्हाध्यक्ष श्री सतिश विजयराव साळवी यांचे कॅन्सर च्या दिर्घ आजाराने शुक्रवार (दि.२१) मे २०२१ ला सकाळी १० वाजता दु:खद निधन झाले. ते ४३ वर्षाचे होते. त्यांचे राहते घर विवेकानंद नगर कन्हान ता पारशिवनी येथुन दुपारी २ वाजता अंतिम यात्रा काढुन कन्हान नदीच्या शांती घाटावर सामुहिक श्रध्दाजंली अर्पण करून अंतिम संस्कार करण्यात आला. त्याच्या प्रश्चात आई, भाऊ, पत्नी व दोन लहान मुली आणि बराच मोठा आप्त परिवार मागे सोडुन गेले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *