चन्द्रपुर शहरातील तुकुम परिसरात एका मुलीने घेतला गलफास
चन्द्रपुर :- तुकुम परिसरातील मातोश्री विद्यालय च्या मागे एका यूवतीने दुपारच्या वेळेस गलफास घेत आत्महत्या केलि
मृतक यूवतीचे नाव मोनाली रूपेश टेकाम वय 27 असून तिने आत्महत्या का केलि हे अजूनही स्पस्ट झालेल नाही, ज्या वेळी यूवतीने गलफास घेतला त्या वेळेस घरी कुनिच नवते
तिची आई – बहिन काही कामनिमित्त
बाहेर गेले होते
अचानक घडलेल्या घटनेची माहिती परिसरातील लोकांनी दुर्गापुर पोलिस स्टेशनला दिली मात्र दुर्गापुर पोलिस घटनास्थली एक ते दीड तासात पोहचली
पुढील तपास दुर्गापुर पोलिस करत आहे.
अमोल बल्कि
चन्द्रपुर जिल्हा
न्यूज रिपोर्टर