महाराष्ट्र हेडलाइन

आताचे गृहमंत्री कोण होते?

Summary

*पोलीस योध्दा न्युज* नेटवर्क विशेष वार्ता:-माननिय गृहमंत्री”दिलीप वळसे-पाटील”हे शरदराव पवार साहेबांचे स्वीय सहाय्यक होते,व दत्तात्रय पाटील यांचे पुत्र होते. दत्तात्रय पाटील हे पवार साहेबांचे जिवलग मित्र! दिलीप वळसे-पाटील यांचा जन्म ३०आक्टोंबर १९५६रोजी झाला. दिलीप वळसे-पाटील यांना राजकारणात आनन्यामागे शरदराव पवार […]

*पोलीस योध्दा न्युज* नेटवर्क विशेष वार्ता:-माननिय गृहमंत्री”दिलीप वळसे-पाटील”हे शरदराव पवार साहेबांचे स्वीय सहाय्यक होते,व दत्तात्रय पाटील यांचे पुत्र होते.
दत्तात्रय पाटील हे पवार साहेबांचे जिवलग मित्र!
दिलीप वळसे-पाटील यांचा जन्म ३०आक्टोंबर १९५६रोजी झाला.
दिलीप वळसे-पाटील यांना राजकारणात आनन्यामागे शरदराव पवार साहेबांचा सिंहाचा वाटा होता.
सन१९९०मध्ये पहिल्यांदा आंबेगाव मतदार संघातून निवडणूक जिंकली.तेव्हापासुन ते आंबेगाव मतदार संघातुन सहज निवडून येतात.
सन १९९० मध्ये शरद पवार साहेबांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये गेले.
त्या काळाचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख प्रथमच मंत्री म्हणून संधी मिळाली, पहिल्यांदा ऊर्जा व वैद्यकीय शिक्षण खात्याचे विभागात मंत्री म्हणून कार्य केले, विविध खात्यांचे मंत्री म्हणून सुध्दा काम पाहिले.
सन २००९ते २०१४मध्ये विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम भुसवले.
गृहमंत्री होण्यापुर्वी राज्य उत्पादक शुल्क कामगार मंत्री म्हणून कार्य केले.व आता अनील देशमुख यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला असल्याने दिलीप वळसे-पाटील यांना माननीय शरद पवार साहेबांनी गृहमंत्री पदाची सुत्रे दिली.

*राजेश उके*
सहकारी संपादक
तथा विशेष पत्रकार
:-९७६५९२८२५९

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *