आणि चक्क बावनथडी प्रकल्पाचे पाणी थेट बावनथडी रेस्ट हाऊस, तुमसर मध्ये घुसल्याचा भास
विनोबा नगर, तुमसर येथील पाटबंधारे विभागाचे म्हणजेच बावनथडी चे रेस्ट हाऊस पावसाच्या पाण्याने पूर्णतः जलमय झाल्याचे दिसत आहे बावनथडी रेस्ट हाऊस ला लागून असलेल्या व पूर्णतः तुटलेल्या मोठ्या नाली मुळे आजूबाजूच्या परिसरातील सांडपाणी एकत्र जमा होऊन ते बावनथडी रेस्ट हाऊसमध्ये घुसले असून येथील परिसर जलमय झाल्याचे दिसत आहे. प्रशासनाला वारंवार निवेदन देऊनही कुठलीही कारवाई न झाल्याने अशी ही परिस्थिती उद्भवलेली आहे
स्वार्थी करमकर
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर