रा.काॅं.पा कन्हान शहर अध्यक्ष पदी श्री अभिषेक किशोर बेलसरे यांची नियुक्ती
Summary
नागपूर कन्हान : – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नागपुर ग्रामिण जिल्हाध्यक्ष मा.शिवराज गुजर हयानी ग्रामिण भागात पक्ष बळकट करण्याकरिता कन्हान शहर अध्यक्ष पद्दी युवा कार्यकर्ता अभिषेक किशोरजी बेलसरे यांची नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब, […]
नागपूर कन्हान : – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नागपुर ग्रामिण जिल्हाध्यक्ष मा.शिवराज गुजर हयानी ग्रामिण भागात पक्ष बळकट करण्याकरिता कन्हान शहर अध्यक्ष पद्दी युवा कार्यकर्ता अभिषेक किशोरजी बेलसरे यांची नियुक्ती केली आहे.
राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री शरदचंद्रजी पवार साहेब, प्रदेशध्यक्ष मा.ना. जयंत पाटील साहेब, महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री मा.ना अनिल देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनात गणेशपेठ नागपुर येथील राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यालयात नागपुर ग्रा मीण जिल्हाध्यक्ष श्री.शिवराज (बाबा) गुजर, रामटेक विधानसभा अध्यक्ष श्री.किशोरजी बेलसरे सह मान्य वर, पदाधिका-यांच्या उपस्थितीत ग्रामिण भागात मा. श्री पवार साहेब यांचे विचार तळागळातील लोकां पर्यंत रूजविण्यास व पक्षाचे कार्य वाढविण्याकरिता कन्हान चे युवा कार्यकर्ता श्री अभिषेक किशोर बेलसरे यांची रा कॉ पा कन्हान शहर अध्यक्ष पद्दी नियुक्ती कर ण्यात आली. या नियुक्ती बद्दल श्री अभिषेक बेलसरे हयांनी मा. शरदचंद्रजी पवार साहेब, मा.जयंत पाटील साहेब, मा. अजितदादा पवार साहेब, मा. सुप्रियाताई सुळे, मा. अनिल देशमुख साहेब, मा. रमेशचंद्र बंग साहेब, शिवराज (बाबा) गुजर, किशोरजी बेलसरे, पुरणदास तांडेकर यांचे आभार व्यकत केले. राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी कन्हान शहर अ़ध्यक्ष पद्दी श्री अभिषेक बेलसरे यांची नियुक्ती झाल्या बद्दल श्रीराम नांदुरकर, मधुकरजी धोपाडे, डॉ प्रदीप राणे, कवडुजी भुते, रोहित मानवटकर, अनिल (बबलु) पुणेकर, मोहन बेलसरे, नरेश हिंगे, दिंगाबर ठाकरे, अशोक पाटील, संजय गजभिये, भास्कर हिंगणकर, दिंगाबर चरडे, चद्रमणी पाटील, डॉ कमलेश शर्मा, अनिल हटवार, सुरेश देवढगळे, आंनद बेलसरे, उमेश घोडाकळे, प्रमोद केझरकर, गणेश मोहनकर, चेतन नांदुरकर, रितेश गि-हे, पवन नागरे, आदित्य जैन, अतुल पोटभरे, निरज सोनी, शानु शेख, मनोज शेंडे, राजेश दिक्षीत, राजेश शर्मा, उमेश भरणे, हरिश्चद्र नागपुरे, बादल सहारे, इरफान खान, आकाश पाटील आदीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हर्ष व्यकत करित शुभेच्छा देऊन अभिनंदन केले.
संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535