महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कन्हान शहर कार्यकारणी नियुक्ती व पत्रकार सत्कार सोहळा संपन्न

Summary

नागपूर कन्हान : – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी व्दारे कन्हान शहर कार्यकारणी नियुक्त करून घोषित करण्यात आली आणि पत्रकार सत्कार सोहळयात शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. गहुहिवरा रोड कन्हान येथील रिलेक्सी हॉटेल येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नागपुर ग्रामिण जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा) […]

नागपूर कन्हान : – राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी व्दारे कन्हान शहर कार्यकारणी नियुक्त करून घोषित करण्यात आली आणि पत्रकार सत्कार सोहळयात शहरातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
गहुहिवरा रोड कन्हान येथील रिलेक्सी हॉटेल येथे राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टी नागपुर ग्रामिण जिल्हाध्यक्ष शिवराज (बाबा) गुजर यांच्या अध्यक्षेत व रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोरजी बेलसरे, जिल्हा महा सचिव श्रीरामजी नांदुरकर, पारशिवनी तालुका कार्याध्यक्ष पुरणदासजी तांडेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रा.काॅ.पा विधानसभा महिला आघाडी उपाध्यक्ष पदी सौ योगिताताई भलावी यांची नियुक्ती करून कन्हान शहर अध्यक्ष अभिषेक बेलसरे यांच्या हस्ते कन्हान शहर कार्याध्यक्षपदी डॉ. कमलेश शर्मा, उपाध्यक्ष अनिल भालेकर, महासचिव दिवाकर इंगोले, सचिव अश्विन मोरेश्वरजी सायरे आणि सदस्यपदी मान्यवरांची नियुक्ती करण्यात आली. जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर व विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे यांच्या हस्ते ग्रामिण पत्रकार संघाचे जेष्ट पत्रकार एन एस मालवीये सर, मोतीराम रहाटे, रमेश गोडघाटे, अजय त्रिवेदी, कमलसिंह यादव, सुनिल सरोदे, रविंद्र दुपारे, गणेश खोब्रागडे, रोहित मानवटकर, ऋृषभ बावनकर, मराठी पत्रकार संघाचे सुर्यभान फरकाडे, चंद्रकुमार चौकसे , धनंजय कापसीकर, दिनेश नानवटकर, विवेक पाटील आदीचा पुष्पगुच्छ व फाईल कव्हर देऊन सत्कार केला. या प्रसंगी रा.काॅ.पा रामटेक विधानसभा सचिव संगीत भारती, पारशिवनी मीडिया सेल अध्यक्ष रोहित मानवटकर,ज्येष्ठ मधुकरजी धोपाडे, गणेशजी पानतावणे, डॉ.प्रदीप राणे, विश्वास सरोदे, मधुकर नागपुरे, कैलाश बोरकर, चेतन मेश्राम, भिमराव बागडे, चित्रा सायरे, तेजस्विनी बेलसरे, पुष्पा नागपुरे, सिमा बागडे, रूपाली बागडे, रेणुका सायरे, सरला भायदे, मायाताई भोयर, राणी सरोदे, दुर्गा सावरकर, मिनाक्षी पोटभरे, कोमल लांजेवार, अर्चना नाईक, रूपाली चहांदे, शोभा शेंडे, हिरकणी मेश्राम, देवीदास तडस, मोहन बेलसरे, अनिल पुणेकर, सय्यद अफजल, ऐहतेशाम सय्यद, आनंद बेलसरे, चेतन नांदुरकर, सुरज वरखडे, दिपक आखरे, आशिष वानखेडे, रॉबिन नीकोसे, अश्वमेेेघ पाटील, आशिष नागपुरे, रोशन मेश्राम, सुरज प्रसाद , बाल्या ढोमणे, लोकेश दमाहे, सानु शेख, किशोर शेंडे , प्रकाश कुर्वे, मोहम्मद समीर अब्दुल हलीम, बंडु वंजारी , आदित्य जैन, निरज सोनी, नितेश पात्रे, अंकित लाडे कर, अलकेश टेंभुर्णॆ, संतोष मधुुमटके आदी उपस्थित होते.
✍🏼संजय निंबाळकर
उपसंपादक
पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
9579998535

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *