मोठी बातमी पिडीत महिलेला मोबाईल फोन करून धमकी देणारा अारोपी कनकवली पोलीसांच्या ताब्यात
कनकवली : सागर अशोक देशमुख या अारोपीने फेसबुक सोशल मीडिया च्या माद्यमातून मोनाली रंजीत गहाते या महिले सोबत मैत्री करून नंतर प्रेमाच्या
जाळ्यात ओडावून महिले सोबत
शरीर संमंध ठेवले नंतर तिचे
फोटो आणि वीडीओस काडून
अारोपीने महिलेच्या नवर्याच्या मोबाईल वरती फोटो टाकले
या प्रकरणी महिलेने कनकवली पोलिस ठाण्यात धाव घेऊन
आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे आता कनकवली पोलिस काय कारवाई करतात की मुग गिळून गप्प बसतात या कडे कनकवली वासीयांच्या नजरा लागल्या आहेत,
✍️ प्रशांत जाधव
नवी मुंबई न्यूज रिपोर्टर
9819501991