महाराष्ट्र

फिर्यादी विनोद खोब्रागडे तलाठी.

Summary

✍️सरकारने या 420 बिल्डर, प्रदीप खांडरे परीवार,प्रशांत धात्रक परीवार,जयश्री सतीश घ ईत परीवार,यांना दिनांक 6/11/2020 ला जामीन देऊ नये, ✍️या साठी मोठ्यातील मोठा अभ्यासु सरकारी अधीवक्ता सरकारने द्यावे,व जामीन ला विरोध करावे,व या 420 लोकांना जेल मध्ये पाठवावे, व त्यांच्या […]

✍️सरकारने या 420 बिल्डर, प्रदीप खांडरे परीवार,प्रशांत धात्रक परीवार,जयश्री सतीश घ ईत परीवार,यांना दिनांक 6/11/2020 ला जामीन देऊ नये,
✍️या साठी मोठ्यातील मोठा अभ्यासु सरकारी अधीवक्ता सरकारने द्यावे,व जामीन ला विरोध करावे,व या 420 लोकांना जेल मध्ये पाठवावे, व त्यांच्या पी सी आर घ्यावे.
✍️फिर्यादी मी विनोद खोब्रागडे तलाठी असल्यामुळे,न्यायधीश महोदयांनी मला विचारल्याशिवाय या महाचोरांना 420 लोकांना जामीन देऊ नका,कारण आनखी किती सरकारी जमीनी,चंद्रपूर शहरातील,माझ्या खेड्यातील वरवटचा शेतीचा संदर्भ देऊन विकल्या असेल,याची सखोल चौकशी करने आवश्यक आहे,त्या साठी यांचा पी सी आर पोलिसांनी घ्यावे.
✍️या प्रकरणात सरकारी नौकर व मुख्य आरोपी तत्कालीन तलाठी प्रदीप जुमडे,यालाही तात्काळ अटक करावी,कारण यांनीच हा महाघोटाळा करन्यास भ्रष्टाचार करून मदत केली आहे,व बरेच वर्ष तो दे.गो.तुकूम,चंद्रपूर शहराचा तलाठी होता.
✍️सोबतच तत्कालीन उपजिल्हाधिकारी अजीत पवार,यांनाही तात्काळ अटक करावी.
✍️ यांनी अमाप अवैध प्रापर्टी जमवली आहे,ती सरकारने जप्त करावी.
✍️सरकारला हे प्रकरण समझत नसेल,किंवा समजले नसेल,तर मी सरकारचाच प्रतिनिधी आहे,व जबाबदार तलाठी आहे,पाच मिनीटात हे सर्व प्रकरन सांगू शकतो,व न्यायधीश समोर मांडू शकतो,फक्त सरकारने परवानगी द्यावी.
✍️अन्यता मला मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ नागपूर,व सुप्रीम कोर्टात क्रिमीनल रिठ पीटीशन दाखल करून,या सर्व 420 लोकांना आरोपीना जेल मध्ये पाठवील्याशीवाय मी सोडनार नाही हे लक्षात घ्या.
✍️मी या अगोदर सुद्धा सुप्रीम कोर्टात दिल्लीत पीटीशन खाजगी कंपन्या एम्टा व ईतर आणि महाराष्ट्र सरकार विरुद्ध दाखल केली आहे,व कंपन्यावर F I R दाखल करून,कंपनी कायमची बंद केली आहे.
✍️ खांडरे परीवारानी सुद्धा,सरकारी अधिकारी,तलाठी प्रदीप जुमडे यांना पकडून 1000 एक हजार करोडचा वर महाघोटाळा सरकारी जमीनी विकून केलेला आहे.व मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे.
✍️सुप्रीम न्यायालयाचे न्यायमूर्ती दीपक मिश्रा,व न्यायमूर्ती प्रफुल्ल पंत यांचा खंडपीठाने दिनांक 1/9/2015 रोजी महत्त्वपुर्ण जज्मेंन्ट दिले.उत्तरप्रदेश सरकार विरूद्ध गोपाल शुक्ला,मध्ये,तो एस टी महामंडळात नौकरीवर होता,25 यात्री यांचे टिकीट न काडता पकडला गेला,त्याला सेवेतून बडतर्फ करन्याचे आदेश या न्यायमूर्ती यांनी दिले आहे.
✍️त्या जज्मेंन्ट चा संदर्भ सरकारी वकिलांनी चंद्रपूर चा न्यायधीश समोर ठेवावा,
✍️आणि आरोपी प्रदीप खांडरे सह मुख्य आरोपी तत्कालीन तलाठी प्रदीप जुमडे,तत्कालीन उपजिल्हाधिकारी अजीत पवार,व ईतर सरकारी नौकरीवर असलेले व पेश्नन घेत असलेले यांनीही सेवेतून बडतर्फ करावे.अशी मागणी चंद्रपूरचा न्यायालयात सरकारी वकील साहेबांनी करावी.
✍️ समजत नसेल तर माझा सल्ला या प्रकरनात घ्यावा,कारण मी फिर्यादी आहे.तसेच आरोपीवर कलम 120ब,409तात्काळ पोलिसांनी लावावे.
✍️ मी आरोपींना सोडनार नाही,जेल मध्ये पाठवनारच,100%.
✍️टिप :- 14 हा आकडा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जिवनात अत्यंत महत्त्वाचा आकडा आहे.आणि तमाम करोडो जनतेसाठी तो शुभ आकडा आहे.
✍️आरोपी प्रदीप खांडरे व ईतर यांनी ह्या सरकारी जमीनीचा महाघोटाळा 2007 मध्ये केल्यानंतर,बरोबर 14 वर्षानीच तो महाघोटाळा मी पुराव्यासह उघडकीस आनलो आहे.हे विशेष आहे.धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *