महाराष्ट्र

नागपूर खाजगी बस चालकांची 100% आसन प्रवास वाहतुकीची मागणी पूर्ण केल्यामुळे खाजगी बस युनियन तर्फे माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांचे स्वागत।

Summary

जिल्हा नागपुर वार्ता:- खाजगी चालक आसन क्षमतेची परवानगी 50% आर.टी.ओ. देत होते. या मागणीला प्रयत्न करून आसन क्षमतेची मागणी पूर्ण झाली यामुळे बस युनियन तर्फे माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोहन बेलसरे, स्वागत चरडे, नथुजी दारुडे, […]

जिल्हा नागपुर वार्ता:- खाजगी चालक आसन क्षमतेची परवानगी 50% आर.टी.ओ. देत होते. या मागणीला प्रयत्न करून आसन क्षमतेची मागणी पूर्ण झाली यामुळे बस युनियन तर्फे माजी उपमहापौर किशोर कुमेरिया यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मोहन बेलसरे, स्वागत चरडे, नथुजी दारुडे, निलेश पुडके, सचिन चिकटे, दिनेश महाजन, माहूरले, प्रफुल गमे, शैलेंद्र जवडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *