महाराष्ट्र

*नवी मुंबई वासी मध्ये जिल्हा महिला कमीटी ची आढावा बैठक*

Summary

आज दिनांक २७/०१/२०२१ रोजी राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय नवी मुंबई वाशी येथे जिल्हा कमिटीची आढावा बैठक झाली त्या वेळचे काही खास क्षण आमच्या नवी मुंबई महिला जिल्हा निरीक्षक निशाताई सोनवणे,जिल्हा अध्यक्ष सौ प्राजक्ता ताई मोंडकर,जिल्हा कार्यअध्यक्ष सौ सुनिताताई देशमुख आणि सर्व […]

आज दिनांक २७/०१/२०२१ रोजी राष्ट्रवादी मध्यवर्ती कार्यालय नवी मुंबई वाशी येथे जिल्हा कमिटीची आढावा बैठक झाली त्या वेळचे काही खास क्षण आमच्या नवी मुंबई महिला जिल्हा निरीक्षक निशाताई सोनवणे,जिल्हा अध्यक्ष सौ प्राजक्ता ताई मोंडकर,जिल्हा कार्यअध्यक्ष सौ सुनिताताई देशमुख आणि सर्व जिल्हा पदाधिकारी यांचा सोबत⏰😊🙏🏻

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *