एम.जी.नगर कन्हानचे मित्रांसह पोहायला गेले ल्या दोघाचा कन्हान नदीपात्रात बुडून मुत्यु. कन्हान नदी पात्रात पोहण्याचा मोह दोन मुलाच्या जिवावर बेतला.
*नागपूर* कन्हान : – नगरपरिषद प्रभाग क्र १ एम.जी. नगर कन्हान येथे राहणारे चार मित्रांसह कन्हाननदी सत्रापुर शिवारातील नदीपात्रात पोहताना…
