*राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची तळमळ* *रखरखत्या उन्हात पायी फिरुन केली कामांची पाहणी* *शेतातील बांधावर जाऊन जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या समस्या*
सिल्लोड ( प्रतिनिधी ) दि.25, सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात लोकांच्या हाताला काम मिळावे यासाठी रोजगार हमी योजनेतून पाणंद रस्ते, शिवार…
