🔴 दिघोरी पोलिसांची धडक कारवाई जंगल परिसरातील अवैध जुगार अड्ड्यावर छापा; 5 आरोपी अटकेत ₹1,77,250 रुपयांचा मुद्देमाल जप्त
लाखांदूर | प्रतिनिधी : तालुक्यातील दिघोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या दहेगाव/माईन्स परिसरातील जंगलात कॅनलजवळ सुरू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर दिघोरी…
