पांढराबोडी येथे पक्ष बैठकीत माजी आमदार जैन यांनी केले मार्गदर्शन श्री राजेश नागपुरे सह अनेक सहकार्या सोबत राष्ट्रवादी कांग्रेस पक्षात प्रवेश
तालुका राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षा च्या वतीने तालुक्यात आयोजित पक्ष पदाधिकारी व नागरिकांशी भेंट कार्यक्रम अंतर्गत पांढराबोडी गांवी येथे श्री राजेश…
