राज हत्याकांड प्रकरणाला फास्ट ट्रैक कोर्टात चालविण्याची मागणी कन्हान शहर विकास मंच चे कन्हान पोलीस स्टेशन मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन.
कन्हान : – नागपुर एमआईडीसी थाना अंतर्गत एका हत्याराने १५ वर्षीय मुलाचे अपहरण करून त्याची हत्या केल्याने कन्हान शहर विकास…
