अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या गेटसमोर मृतदेह ठेवून कामगारांचे आंदोलन कंपनीने दोनी मेन गेट बंद केल्या ठेवल्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प
गडचांदूर – अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड आवारपूर येथील प्लांटमध्ये ए.जे. इलेक्ट्रिकल्स मध्ये टेलिफोन ऑपरेटरचे काम करणारे ईश्वर शिलारकर रा. आवारपूर बारा…
