साथीच्या आजारांवरील उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवा – पालकमंत्री शंभूराज देसाई कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक गतिमान करण्याच्या सूचना
वाशिम, दि. १३ (जिमाका) : पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरतात. जिल्ह्यात साथीच्या आजारांची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने जिल्ह्यातील…
