निसर्गाला पूरक अशा पद्धतीनेच विकास योजनातील नव्या इमारतींची रचना आवश्यक – सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण जिल्ह्यातील विविध विकास योजनांचा पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी घेतला आढावा
नांदेड, दि. 15 (जिमाका) :- विविध विकास योजनेंतर्गत शासन जनतेच्या कल्याणासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देते. या सोयी-सुविधांच्या नियोजनासाठी, आरेखन…
