आदिवासी बांधवांच्या विकासासाठी विशेष योजना – आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी पिंपळनेर येथे खावटी कीट वाटपाचा शुभारंभ
धुळे, दि. 18 (जिमाका वृत्तसेवा) : आदिवासी बांधव खावटीवर अवलंबून राहू नयेत म्हणून त्यांच्यासाठी शाश्वत रोजगार उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.…
