लोकसहभागातून ग्रामीण भागात व्यापक जनजागृती करावी – विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे कोरोनामुक्त गाव मोहिमेत नाशिकचा पुढाकार पथदर्शी
नाशिक दिनांक 4 ऑगस्ट 2021 (जिमाका वृत्तसेवा): कोरोनाच्या संकट काळात ज्या ग्रामपंचायतींनी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव आपल्या गावात होणार नाही, यासाठी गावपातळीवर…
