संत शेख महंमदांनी मराठी मातीत धार्मिक सद्भावनेचे विचार रुजविले – प्रा. उमेश सूर्यवंशी महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला
नवी दिल्ली ,५ : संत ज्ञानेश्वरांचा विश्वात्मक दृष्टीकोनाच्या आणि संत कबीरांच्या एकेश्वरवादाचा पुरस्कार करणाऱ्या संत शेख महंमद यांनी मराठी मातीत धार्मिक…
