महाराष्ट्रातील सर्व जिल्हा मुख्यालये राष्ट्रीय महामर्गाशी जोडली गेली; नव्या महामार्गांच्या प्रकल्पामुळे नाशिकची कनेक्टीव्हिटी संपूर्ण देशात वाढणार : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी 630 कि.मी. लांबीच्या 2 हजार 48 कोटींच्या प्रकल्पांचे केले लोकार्पण व कोनशीला अनावरण
नाशिक दि. 4 ऑक्टोबर 2021 (जिमाका वृत्तसेवा) सद्यस्थितीत महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्हा मुख्यालये राष्ट्रीय महामार्गाशी जोडण्यात आलेली आहेत. नव्या महामार्गांच्या प्रकल्पामुळे नाशिकची कनेक्टीव्हिटी संपूर्ण…
