🚨 खाकीवर डाग? बारव्हा बिटमध्ये ‘वसुली’चे साम्राज्य! 🚨 ⚡ अवैध धंदेवाल्यांशी संगनमताचे आरोप; नागरिकांचा संताप उफाळला
लाखांदूर (प्रतिनिधी): कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेली खाकी वर्दीच जर संशयाच्या भोवऱ्यात सापडली, तर सामान्य नागरिकांनी न्याय कुणाकडे मागायचा?…
