पीक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। अमरावती जिल्हा खरीप हंगामपूर्व आढावा बैठक
अमरावती दि. 9 : शेतकरी बांधवांना पीक कर्जबुडवेगिरी करण्यासाठी बँकांनी ‘सिल स्कोअर’चे लावू नये. तसे ‘आरबीआय’चेही निर्देश आहेत. पीककर्जे शेतकरी…
