लाखांदूर महसूल विभागाचा ‘महा-धडाका’! आता वर्षातून ६ वेळा भरणार ‘महाराजस्व समाधान शिबीर’; प्रशासन थेट जनतेच्या दारी! विरली बु. येथे ७ मार्चला रंगणार लोकदरबार; उपजिल्हाधिकारी लोंढे व तहसीलदार वैभव पवार यांचे ‘मिशन समाधान’
लाखांदूर: सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवण्यापासून मुक्ती देण्यासाठी आणि शासनाच्या योजना थेट घरापर्यंत पोहोचवण्यासाठी लाखांदूर तहसील प्रशासनाने कंबर कसली…
