युवा भोयर पवार मंच च्या ” वार्षिक महोत्सव – २०२४ ” चे कोंढाळी येथे भव्य आयोजन भोयरी भाषा प्रचार, समाजातील शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा, कला, वैद्यकीय सेवा तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ
दुर्गा प्रसाद पांडे: कोंढाळी- युवा भोयर पवार मंच, नागपूर शाखा कोंढाळीच्या वतीने रविवार दि. ४ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ११…
