मतदारानों! आपले नाव मतदार यादीत तपासून घ्या – उपविभागीय अधिकारी पियुष चिवंडे नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द दि. 10,11, 17 व 18 ऑगस्ट रोजी विशेष शिबिरांचे आयोजन
वार्ताहर -काटोल /कोंढाळी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानापासून कोणताही मतदार वंचित राहू नये, त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी…
