तिसऱ्या मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाची सर्जनशील इकोसिस्टम उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिओ वर्ल्ड सेंटरमधील जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेतील राऊंडटेबल बैठकीत चर्चा
मुंबई, दि. २ : मुंबई हे सर्जनशीलतेचे केंद्र असून माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रात महाराष्ट्राचे स्थान जागतिक स्तरावर अधिक बळकट करण्यासाठी तिसऱ्या…
