फळ पीक विम्यातील बदल जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार – मंत्री गुलाबराव पाटील सर्वांच्या सहकार्याने बळीराजाला मिळणार दिलासा
मुंबई दि. 19 : हवामानावर आधारित पुनर्रचित फळ पीक विम्याचे निकष बदलून ते पूर्वीप्रमाणेच केल्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व विशेषतः…
