भाजपाच्या वतीने नेर येथे जागतीक योग दिन साजरा आयुर्वेद तज्ञ डॉ अनुप पांडे यांनी केले मार्गदर्शन प्रा. उदय कानतोडे यांनी योगासने, शरीरशास्त्र याविषयी दिली सविस्तर माहिती
यवतमाळ ,पोलीस योद्धा वृत्त सेवा. भारतीय जनता पक्षाचे वतीने जागतिक योग दिन स्थानिक विठ्ठल मंदिर नेर येथे 21 जून रोजी…
