धार्मिक सद्भावना जपणारे संत शेख महंमद’ या विषयावर प्रा.उमेश सूर्यवंशी यांचे व्याख्यान
नवी दिल्ली, दि. ४ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमालेत प्रा. उमेश सुर्यवंशी हे उद्या ५ ऑगस्ट २०२१ रोजी ‘ धार्मिक सद्भावना जपणारे संत…
