ग्रामीण भागातील मुलींना मिळणार कौशल्य प्रशिक्षण – राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांची आढावा बैठकीत सूचना
पंढरपूर दि. 08:- ग्रामीण भागातील मुलींतील कौशल्य विकसित होण्यासाठी त्यांना प्राधान्याने प्रशिक्षण द्यावे. या प्रशिक्षणामध्ये मुलींचा समावेश 30 टक्के राहील याबाबत…
