‘ई-पीक पाहणी’ॲप म्हणजे शेतकऱ्यांच्या थेट सहभागाचे; स्वत:चे पीक-पेरणी स्वत: नोंदविण्याचे स्वातंत्र्य : पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक, दि. 20 (जिमाका वृत्तसेवा) – देशाच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन म्हणजे 15 ऑगस्ट 2021 पासून ‘ई पीक पाहणी’ प्रकल्प राज्यभर राबविण्यास सुरूवात झाली…
