कार्यसंस्कृती वाढविण्यासाठी कार्यालय व परिसर स्वच्छ ठेवा – विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा सुंदर माझे कार्यालय अभियानाचा प्रारंभ
स्वच्छ व सुंदर कार्यालयांचा गौरव करणार; दर तीन महिन्यांनी आढावा घेणार नागपूर, दि. 7 : कार्यालयांची कार्यसंस्कृती वाढविण्यासाठी शासकीय कार्यालयांमध्ये स्वच्छ, सुंदर…
