जनतेच्या आशा-आकांक्षाचे प्रतिबिंब अर्थसंकल्पातून व्यक्त व्हावे; लोकप्रतिनिधींनी आवडत्या विषयांचा अभ्यास करावा – उद्योगमंत्री सुभाष देसाई वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रामार्फत “राज्याचा अर्थसंकल्प : माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात..” दोन दिवसीय चर्चासत्र
मुंबई, दि. 5 : जनतेप्रती कृतज्ञता या सभागृहातील कामकाजाच्या माध्यमातून होते. जनतेच्या आशा-आकांक्षाचे प्रतिबिंब अर्थसंकल्पातून व्यक्त व्हायला पाहिजे. लोकप्रतिनिधींनी आपल्या…
