एसटी महामंडळाला राज्य सरकारमध्ये विलगीकरण करण्यात यावे :- राजु झोडे एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या संपाला भेट देऊन जाहीर पाठिंबा दिला
संदीप तुरक्याल चंद्रपूर जिल्हा न्युज रिपोर्टर महाराष्ट्र राज्य…. चंद्रपूर.. . ऐन दिवाळीच्या तोंडावर राज्य महामंडळ परिवहनच्या कर्मचाऱ्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या…
