काटोल आगारात प्रवासी बसेस चा तुटवडा शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम जीव मुठीत घेऊन मिळेल त्या वाहनाने करालातो जीव घेणा प्रवास
कोंढाळी-प्रतिनीधी- दुर्गाप्रसाद पांडे:- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या काटोलआगारात प्रवासी बस वाहनांच्या तुटवड्याचा फटका काटोल-नरखेड तालुक्यातील शाळा-महाविद्यालयीन विद्यार्थी यांचे बस…
