नाशिक-शिर्डी महामार्गावर झालेल्या खासगी बस अपघातासंदर्भात मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी पाच लाखांची मदत जाहीर; अपघाताच्या चौकशीचे दिले निर्देश
मुंबई, दि. १३ : नाशिक शिर्डी महामार्गावर आज पहाटे वावी पाथरे गावाजवळ झालेल्या खासगी बसच्या अपघातासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
