एकलारीतून सामाजिक उपक्रमांचा महापूर – श्री. सुनील प्रमिलाबाई तेजरामजी भोयर यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य, स्वच्छता, शिक्षण आणि जनजागृती मोहिमा सुरू
एकलारी – “मानव सेवा, आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा” या संदेशावर भर देत शिवाजी नगर, एकलारी येथील शिवाजीवेद ग्रामीण बहुउद्देशीय…
