🚩 भ्रष्टाचाराच्या विरोधात शिवसेनेची हाक! नंदोरी ते भद्रावती तहसील कार्यालय भव्य पायदळ यात्रा आंदोलन यशस्वी! 🚩
नंदोरी ग्रामपंचायत अंतर्गत इंदिरानगर परिसरातील नागरिक व शेतकरी वर्गाच्या न्याय्य मागण्यांसाठी दिनांक 18 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित केलेले पायदळ आंदोलन…
