गरजू रुग्णांसाठी १००% नि:शुल्क ऑपरेशन व १००% निःशुल्क उपचार सेवा..! –डॉ. आशिष देशमुख
●काटोल-नरखेड तालुक्यांतील सोनोली, भिष्णूर, लाडगांव, खैरगांव, पुसागोंदी येथे केले नि:शुल्क रोगनिदान, रूग्णभरती व रक्तदान शिबिरांचे आयोजन. ●पुसागोंदी येथे ४०८ रुग्णांनी घेतला शिबिराचा लाभ. कोंढाळी-वार्ताहर- “महागड्या खाजगी…
