शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी ऑनलाईन सुविधांचा गैरवापर करणाऱ्यांवर होणार कारवाई शिकाऊ अनुज्ञप्ती परवाना ऑनलाईन पद्धतीने देणे सुरु
दोषी अर्जदार अनुज्ञप्तीसाठी कायमस्वरुपी अपात्र ठरणार मुंबई, दि. ७ : नागरिकांच्या सोयीसाठी तसेच कोविड-१९ महामारीच्या पार्श्वभूमीवर परिवहन विभागात शिकाऊ अनुज्ञप्ती चाचणी…
