कामगार विभागामार्फत राबविण्यात येणारी ‘बांधकाम कामगार मध्यान्ह भोजन योजना’ ही लोकप्रिय योजना ठरेल – पालकमंत्री जयंत पाटील बांधकाम कामगारांसह या क्षेत्राशी निगडित सर्व कामगारांनाही याचा लाभ
सांगली, दि. 05, (जि. मा. का.) : कष्टकरी माणसाला अन्नाचे महत्व अधिक समजते. अन्न आपण शक्ती समजतो, प्रेरणादाई समजतो, अन्नाशिवाय तर…
